Saturday, 21 November 2015

Police Bhrati question paper & current affiers

१) कोणता ग्रह सूर्याच्या सर्वात जवळ आहे?
१) बुध २) प्लुटो ३) पृथ्वी ४) गुरु
२) कोणत्या ग्रहावर शूमेकर हा धुमकेतू आढळला?
१) मंगळ २) गुरु ३) शुक्र ४) बुध
३) सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता?
१) मंगळ २) बुध ३) शुक्र ४) शनी
४) पृथ्वी आपल्या आसाभोवती ........फिरते.
१) पूर्वेकडून पश्चिमेकडे      २) दक्षिणेकडून उत्तरेकडे
३) उत्तरेकडून दक्षिणेकडे      ४) पश्चिमेकडून पूर्वेकडे
५) मुळ रेखावृत्त ...........या शहरातून जाते.
१) ग्रीनविच २) अलाहाबाद ३) टोकियो ४) न्यूयार्क
६) महाराष्ट्रात सर्वात जास्त पाउस कोठे पडतो?
१) महाबळेश्वर २) पाचगणी ३) लोणावळा ४) आंबोली
७) ईशान्य मान्सुनपासुंचा पाउस .............येथे पडतो.
१) मुंबई २) कोलकाता ३) दिल्ली ४) चेन्नई
८) हवामानावर परिणाम करणारा सर्वात महत्वाचा घटक .............
१) वारे २) वृष्टी ३) तापमान ४) वायुभार
९) भारतात पशुगणना दर .............वर्षांनी केली जाते.
१) दोन २) तीन ३) पाच ४) सहा
१०) कर्नाटककडे कोणत्या वृक्षांची मक्तेदारी असून त्याची परकीय चलन प्राप्त होण्यास मदत होते?
१) साग २) चंदन ३) निलगिरी ४) रबर

उत्तरे – १)  १ २) २ ३)  २ ४)  ४  ५) १  ६)  ४  ७) ४  ८)  ३ ९) ३  १०)  २

पोलीस भरती प्रश्नसंच २ रा

१) छत्रपती शाहू महाराजांचे मुळ नाव ....... हे होते.
१)जयसिंगराव २)  यशवंतराव ३) जयाजीराव ४) उदयसिंग
२)     ........हे महाराष्ट्रातील औष्णिक वीज केंद्र आहे.
१)       खोपोली   २) तुर्भे   ३) कोराडी   ४) कोयना
३) आझाद हिंद सरकारची स्थापना .........यांनी केली.
१) लाला हरदयाळ २) सुभाषचंद्र बोस ३) रासबिहारी बोस ४) रवींद्रनाथ टागोर
४) मिथेन ........मध्ये सापडतो.
१) गोबर ग्यास २) वाटर ग्यास ३) प्रोड्युसर ग्यास ४) केरोसीन
५) गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते?
१) डेक्कन कॉलेज २) फर्ग्युसन कॉलेज ३) वाडिया कॉलेज ४) विल्सन कॉलेज
६) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ........हा किताब देऊन भारत सरकारने गौरव केला.
१) पद्मभूषण  २) भारतरत्न  ३) राष्ट्रारत्न  ४) पद्मविभूषण
७) भारतातील आकारमानाने सर्वात मोठे राज्य कोणते?
१) राजस्थान  २) महाराष्ट्र  ३) कर्नाटक  ४) मध्यप्रदेश
८) खालीलपैकी कोणता नदीला बिहारचे अश्रू असे म्हटले जाते.
१) गंगा  २) यमुना  ३) कोसी  ४) ब्रह्मपुत्रा
९) भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण होता?
१) लॉर्ड कर्झन २) लॉर्ड वेलस्ली ३) लॉर्ड डलहौसी ४) लॉर्ड कनिंग
१०) जालियान वाला बाग हत्याकांडास कोण जबाबदार होते?
१) जनरल डायर २) सर मायकेल ओडवायर ३) लॉर्ड मोन्तेगु

उत्तरे – १) २  २) ३  ३)  २ ४) १  ५) २  ६) २  ७) १  ८)  ३ ९) ४  १०) १  

 

 

 

   पोलीस भरती प्रश्नसंच १ ला

१)          ...............साली महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्वतंत्र महिला विध्यापीट स्थापन केले.
१) १९१६   २) १९१०      ३) १९१५        ४) १९००
2)   ……….. हि पर्वत रंग महाराष्ट्रात नाही.
१) राजमहाल टेकड्या  २) सातमाळा डोंगर ३) बालाघाट डोंगर  ४) पश्चिम घाट
३) “my country my life” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
१) शरद पवार २) एल. के. अडवाणी ३) प्रतिभाताई पाटील ४) मनमोहन सिंग
४) मासे ............ साह्याने श्वसन करतात.
१) परांच्या २) कल्याच्या ३) फुफ्फुसांच्या ४) खवल्यांच्या
५) सरदार पटेलांनी कोणता सत्याग्रह केला ?
१) झेंडा सत्याग्रह २) खेड सत्याग्रह ३) बार्डोलीचा सत्याग्रह ४) मिठाचा सत्याग्रह
६) ............ हे भारताचे प्रवेशद्वार आहे.
१) कांडला २) विशाखापट्टणम ३) mumमुंबई ४) चेन्नई
७) .......... हा उच्च दर्जाचा दगडी कोळसा आहे.
१) लिग्नाईट २) अन्थ्रासाईट ३) बिटूमिनस ४) पिट
८) गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कोठे झाला?
१) टेंभुर्णी २) टेंभू ३) जामगाव ४) जांब
९) ........ हि गोदावरीची उपनदी नाही.
१) वर्धा २) वैनगंगा ३) इंद्रावती ४) तेरेखोल
१०) ...... च्या उत्पादनात भारताचा जगात प्रथम क्रमांक लागतो.
१) चहा   २) कॉफी   ३) गहू   ४) रबर
उत्तरे – १) १ २) १  ३) २  ४) २  ५)  ३ ६)  ३ ७) २  ८) २  ९) ३ १०) १